
बायकोच्या आयुष्यातून नवरा जाणं म्हणजे.... नक्की काय म्हणतेय सूर्यजा? अजूनही तुम्ही नाटक नसेल बघितलं तर आजच तिकीट बुक करा! Ticket Link In Bio! पुढील प्रयोग: 📍२० मार्च २०२६ संध्या. ८:३०वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, माटुंगा 📍२१ मार्च २०२६ दुपारी. ४:००वा महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड 📍२२ मार्च,रात्री ८:३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे 📍 २३ मार्च, दुपारी ४ वाजता. मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
It sits inside @amrutakhanvilkar's page, with 8 related posts to open next and 10771 engagement points.
This post stands out with 0 linked topics, 1 media item(s), and 6 highlighted comments.
It sits inside @amrutakhanvilkar's page, with 8 related posts to open next and 10771 engagement points.



